Year: 2025

Read More Read more about काल दिनांक ०४/१२/२०२५ रोजी १८:१७ वाजताच्या सुमारास बॉम्बे धाब्या जवळ, रेतीबंदर खाडी रेतीबंदर, ठाणे या ठिकाणी रेतीबंदर ब्रिजवरून श्री. मोहीन अन्सारी या व्यक्तीने खाडीमध्ये उडी मारली होती. सदर घटनास्थळी आज दिनांक ०५/१२/२०२५ रोजी ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान, ठाणे अग्निशमन दलाचे जवान, भिवंडी अग्निशमन दलाचे जवान व स्थानिक मच्छीमार यांच्या मार्फत ०१-बोटच्या मदतीने सुमारे ०७-तास शोधकार्य करण्यात आले. भरतीची वेळ असून, खाडी मधील पाण्याचा प्रवाह वाढत असल्यामुळे पोलीस कर्मचारी यांच्या आदेशावरून रेतीबंदर खाडीतील शोधकार्य तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आले आहे.
”बाई अडलीये… म्हणूनच ती नडलीये” अशा प्रभावी टॅगलाईनसह येणाऱ्या ‘आशा’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून,...
# कळव्यातील 16 नगरसेवकांसह राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचेच असणार – मनोज प्रधान ठाणे – कळवा परिसरातील सामाजिक...
सध्या सोशल मीडियावर नवनवीन ट्रेंड्सची रेलचेल सुरू असतानाच मराठी चित्रपटसृष्टीत एक अनोखा आणि आकर्षक ट्रेंड जोरदार व्हायरल...