ताज्या बातम्या राजकीय काल दिनांक ०४/१२/२०२५ रोजी १८:१७ वाजताच्या सुमारास बॉम्बे धाब्या जवळ, रेतीबंदर खाडी रेतीबंदर, ठाणे या ठिकाणी रेतीबंदर ब्रिजवरून श्री. मोहीन अन्सारी या व्यक्तीने खाडीमध्ये उडी मारली होती. सदर घटनास्थळी आज दिनांक ०५/१२/२०२५ रोजी ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान, ठाणे अग्निशमन दलाचे जवान, भिवंडी अग्निशमन दलाचे जवान व स्थानिक मच्छीमार यांच्या मार्फत ०१-बोटच्या मदतीने सुमारे ०७-तास शोधकार्य करण्यात आले. भरतीची वेळ असून, खाडी मधील पाण्याचा प्रवाह वाढत असल्यामुळे पोलीस कर्मचारी यांच्या आदेशावरून रेतीबंदर खाडीतील शोधकार्य तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आले आहे. लोकशक्ती ठाणे December 22, 2025 0 Read More Read more about काल दिनांक ०४/१२/२०२५ रोजी १८:१७ वाजताच्या सुमारास बॉम्बे धाब्या जवळ, रेतीबंदर खाडी रेतीबंदर, ठाणे या ठिकाणी रेतीबंदर ब्रिजवरून श्री. मोहीन अन्सारी या व्यक्तीने खाडीमध्ये उडी मारली होती. सदर घटनास्थळी आज दिनांक ०५/१२/२०२५ रोजी ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान, ठाणे अग्निशमन दलाचे जवान, भिवंडी अग्निशमन दलाचे जवान व स्थानिक मच्छीमार यांच्या मार्फत ०१-बोटच्या मदतीने सुमारे ०७-तास शोधकार्य करण्यात आले. भरतीची वेळ असून, खाडी मधील पाण्याचा प्रवाह वाढत असल्यामुळे पोलीस कर्मचारी यांच्या आदेशावरून रेतीबंदर खाडीतील शोधकार्य तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आले आहे.
1 minute read ताज्या बातम्या राजकीय शहिदी समागम कार्यक्रमाच्या माध्यमातून शासकीय आणि अशासकीय यंत्रणांनी ‘हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर’ यांचा इतिहास समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचवावा-जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ लोकशक्ती ठाणे December 22, 2025 0 जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली शहिदी समागम कार्यक्रम आयोजनाची आढावा बैठक संपन्न 00000000 Read More Read more about शहिदी समागम कार्यक्रमाच्या माध्यमातून शासकीय आणि अशासकीय यंत्रणांनी ‘हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर’ यांचा इतिहास समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचवावा-जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ